बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
अकोला (प्रतिनिधी) : बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालय इमारतीचे भूमिपूजन आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदीप न. देशमुख यांच्या ...