Akola Corona Cases: 440 पॉझिटीव्ह,13 मृत्यू, 570 डिस्चार्ज
अकोला - दि.14 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2265 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1825 अहवाल निगेटीव्ह तर 440 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 845 जणांना डिस्चार्ज देण्यात...
Read moreDetails
















