मूर्तिजापुर शहर मध्ये मोटर सायकल वर अवैध गुटखा व अवैध रित्या देशीदारु वाहतूक करणाऱ्या 2 इसमावर विशेष पथकाची कार्यवाही
मुर्तीजापुर - दि 28 पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक हे मूर्तिजापुर शहर परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग...
Read moreDetails