लम्पि चर्मरोग आढावा बैठक :जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबवा- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
अकोला, दि.८ : - लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. विविध प्रतिबंधात्मक ...