सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे निमा अरोरा यांचे आवाहन
अकोला,दि. 4 : - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. परंतु ज्या पात्र ...