विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक; मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण सत्र
अकोला,दि.8: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दि.14 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आज मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आजचे हे...
Read moreDetails