महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 16 : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष 2020-21 या शैक्षणिक ...