तेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा अन्यथा आंदोलन-भाजयुमो चा ईशारा
तेल्हारा (शुभम सोनटक्के )- तेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच शहरातील मध्यभागातून वाहणाऱ्या गौतमा नदीवरील पुलांवर जीवघेणे खड्डे निर्माण ...