मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड
तेल्हारा:- तेल्हारा शहर येथील स्थानिक न प नगर सभागृह येथे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक कार्यक्रम घेण्यात आले....
Read moreDetails