जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य- पालकमंत्री बच्चू कडू
अकोला दि.5:- शहरातील क्रीडा संकूलांमध्ये तसेच तालुकास्तरावर तयार होत असलेल्या क्रीडा संकुलांमध्ये गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे, ...