जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज
अकोला : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून दि. 25 जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. या...
Read moreDetails