Latest Post

फिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्सला विजेतेपद

फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या क्रोएशियाचा फ्रान्सने ४-२ असा...

Read moreDetails

अकोट ग्रामिण पोलीसांची तत्परता हरविलेल्या दोन अल्पवयीन मुलिंना त्याच्या घरी सुखरुप पोहचुन दिले

अकोट (सारंग कराळे) अकोला जिल्हयात सर्वञ मा. श्री एम. राकेश कलासागर पोलीस अधिक्षक अकोला जिल्हा याच्या मार्गदशनाखाली जिल्हयाभर तथा अकोट...

Read moreDetails

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री रणजित पाटील

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली,ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा संपन्न अकोला(प्रतिनिधी):- ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षा व आरोग्य या विषयातील विविध भेळसावणा-या...

Read moreDetails

संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे आठ दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेल्या माकडांना व पिल्लांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

अकोला(प्रतिनिधी)- आज सकाळी सुलतानपुर (कार्ली) ता.मुर्तीजापुर येथील धरणातील चिंचेच्या व निबांच्या झाडावरील आठ दीवसापासुन अडकलेल्या सात माकडांना आणी पाच माकडाच्या...

Read moreDetails

काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष म्हणता, यात मुस्लिम महिलांना जागा आहे का? मोदींचा राहुल गांधींना सवाल

आझमगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना आपला लोकसभा मतदार संघ वाराणसीला पोहोचले. येथून त्यांनी सर्वात आधी...

Read moreDetails

अकोट ग्रामीण पोलिसांच्या वतीने जननी-२ कार्यक्रम मुंडगाव येथे संपन्न

अकोट(सारंग कराळे)- अकोला जिल्हात राकेश कलासागर पोलीस अधिक्षक अकोला विजयकांत कलासागर अप्पर पोलीस अधिक्षक अकोला तसेच सुनिल सोनवणे उपविभागिय पोलीस...

Read moreDetails

पी. व्ही. सिंधू थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू ने थायलंड ओपन वर्ल्ड सुपर 500 स्पर्धेत मलेशियाच्या सोनिया चिहला सरळ गेममध्ये नमवित महिला...

Read moreDetails

आषाढीनिमित्त अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडणार एसटी महामंडळ

अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून जनता येते. आषाढी वारीनिमित्त वारकरी सांप्रदायातील भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूरची वारी करतात....

Read moreDetails

फिफा विश्‍वचषक २०१८ : तिसऱ्या स्थानासाठी आज लढत रंगणार

सेंट पीटर्सबर्ग: फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना व पोर्तुगाल यांसारखे संघ विश्‍वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते,...

Read moreDetails
Page 1283 of 1304 1 1,282 1,283 1,284 1,304

Recommended

Most Popular