कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनु.जाती व नवबौध्द शेतमजूरांना मिळणार शेतजमीन
अकोला, दि.11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाव्दारे दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांकरीता पद्मश्री कर्मवीर दादासाहेब...
Read moreDetails