अकोट मध्ये नळामधून चक्क निघत आहेत लाल रंगाच्या अळ्या,नागरिकांच्या जीविताशी सुरू आहे खेळ,शिवसेना आक्रमक
अकोट(सारंग कराळे)- गेली काही दिवसांपासून अकोट शहराततील घरगुती नळातुन लाल किडे आढळून येत आहेत, त्यामुळे अकोट शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात...
Read moreDetails