धरण तलावातील मृत जलसाठ्याचे नियोजन करून त्याचा पिण्यासाठी उपयोग करावा- मुख्य सचिव यु.पी.एस.मदान
मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध मृत पाणीसाठ्याचे नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करावा. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या...
Read moreDetails
















