हिवरखेडात राज्यमार्गाच्या खड्डयांचे “बेशरम” च्या फुलांनी पूजन,आमदार भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारिपचे अनोखे आंदोलन
* समर्थकानी केले वृक्षारोपण आणि फळवाटप हिवरखेड (धीरज बजाज)-राजकीय परंपरा पाहता कोण्या मोठ्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस असला तर संबंधित लोकप्रतिनिधीचे समर्थक...
Read moreDetails
















