Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

विदर्भ

‘जलजीवन मिशन’ मधून 39 गावांतील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करणार

अकोला,दि.1: जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 39 गावांना पाणीपुरवठा करणा-या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असून, या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी...

Read moreDetails

कोरोना संसर्ग आणि हृदयविकाराने मृत्‍यू याचा संबंध आहे का?

२०२० मध्‍ये कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण जगाचे आरोग्‍याला संकटाच्‍या घाईत लोटले गेले. कारेोना प्रतिबंधक उपायांनंतरही जगभरात लाखो नागरिकांचा हा...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या रोल बॉल महिला संघाची विजयी सलामी

पणजी : युवा कर्णधार श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला रोल बॉल संघाने मंगळवारी (दि.३१) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार विजय...

Read moreDetails

पीएम मोदींकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे गिफ्ट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि डाव्या...

Read moreDetails

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

अकोला,दि.26:  मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येते. संरक्षित सिंचनासाठी या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी...

Read moreDetails

माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

अकोला,दि. 25: ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात जिल्ह्यातील विविध तालुके, शहरे, गावे येथून अमृतकलशात गोळा केलेली माती घेऊन जिल्ह्यातून 18...

Read moreDetails

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर शिबिरे

अकोला, दि.२५ : वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी एकही व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालय स्तरावर शिबीरे घेण्याचा...

Read moreDetails

काळजीची बातमी ! ’ऑक्टोबर हिट’ ने ओलावा घटला रब्बी हंगामातील पेरा घटणार

या वर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सूनचा पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यात सर्वत्रच पाणीटंचाई निर्माण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात उष्णतेत...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २६ ऑक्टोबर ला शिर्डी येथे उपस्थिती

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे 26 ऑक्टोबर रोजी होणार्‍या संभाव्य कार्यक्रमात विविध विकासकामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन...

Read moreDetails

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनांसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

अकोला, दि.18 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनांसाठी महाडीबीटी...

Read moreDetails
Page 49 of 134 1 48 49 50 134

हेही वाचा

No Content Available