बातम्या आणि कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला दि.31: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी...

Read moreDetails

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना मुर्तिजापूर येथून प्रारंभ ;माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच आरोग्य सेवा-पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.30: शासनाच्या विविध योजना आणि शासकीय आरोग्य यंत्रणेचा प्रभावी वापर करुन अकोला जिल्ह्यात महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा...

Read moreDetails

‘अमृत सरोवर’ पुस्तक प्रकाशन सोहळा शेतकऱ्याने ‘उर्जादाता’ व्हावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला,दि.28:- ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात...

Read moreDetails

ऐन मे महिन्यात शेततळ्यात पाणी… पाहुन सुखावले गडकरी

अकोला,दि.28:  मे महिना सरत आलेला, तसा सगळीकडे पाण्याचा ठणठणात असण्याचा काळ, पण या कालावधीतही (दि.28 मे) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...

Read moreDetails

अकोल्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्यात आगमन,वणी रंभापुर येथे केले तलावाचे उदघाटन

अकोला(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काही वेळापूर्वी अकोला येथे आगमन झाले असून वणी रंभापुर येथील तलावाचे उदघाटन त्याच्या हस्ते...

Read moreDetails

ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध

 अकोला दि.28- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग...

Read moreDetails

ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे – उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे

अकोट (देवानंद खिरकर)- समस्त मुस्लीम समाज अकोटच्या वतीने स्थानिक जामा मशिदीत ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

जेजुरी: अडीच वर्षांनंतर जेजुरीत होणार खंडोबादेवाची सोमवती यात्रा

जेजुरी :  महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या जेजुरीच्या खंडोबादेवाची सोमवती यात्रा अडीच वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर सोमवारी (दि. 30)...

Read moreDetails

‘सखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला,दि.24: जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले सखीः वन स्टॉप सेंटर या दिलासा केंद्राची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा, पिडीत महिलांना या...

Read moreDetails

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलाच प्रयत्न: घरगुती बियाणे विक्री महोत्सव दि.1 जून पासून

अकोला दि.23 : पालकमंत्री ओमप्रकाश बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलाच प्रयत्न असलेला ‘घरगुती बियाणे विक्री महोत्सव’ जिल्ह्यातील प्रत्येक कृषी...

Read moreDetails
Page 55 of 103 1 54 55 56 103

हेही वाचा

No Content Available