राष्ट्रीय

शाळांच्या वेळा बदलणार, उष्णतेच्या लाटेमुळे निर्णय

 राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यातील शाळांच्या वेळात बदल होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले, अशा जिल्ह्यांमधील शाळांच्या...

Read moreDetails

व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना भाजपनं टक्कर दिली; भाजपच्या स्थापनादिनी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना भाजपने टक्कर दिलीय. काही लोकांनाच आश्वासने देणे, अधिक लोकांना तळमायला लावणे, भेदभाव, भ्रष्टाचार हे...

Read moreDetails

PM किसान : ‘ओटीपी’द्वारे eKYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित, ११ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात निर्भय बनो जनआंदोलन सदस्य पंधरवाडा मोहिमेचे आयोजन                                    

अकोला- सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेल्या निर्भय बनो जनआंदोलन, अकोला जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा, सर्वतालुका, अकोला महानगर सर्व मोठे शहरे,ग्राम पंचायत,...

Read moreDetails

LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल २५० रुपयांनी महागला

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price) दरवाढीचा फटका बसला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात...

Read moreDetails

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

 ज्यांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Link) केलेले नाही, त्यांच्यासाठी एक चांगली आणि वाईट बातमी आहे. चांगली...

Read moreDetails

महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

वाढत्‍या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाच्‍या वतीने आज ( दि. ३१) देशव्‍यापी निदर्शने केली जात आहेत. दिल्‍लीत काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधींसह...

Read moreDetails

औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून १०.७ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून एलपीजी आणि सीएनजीचे दरही वधारले आहेत. आता जीवनावश्यक औषधांची (Medicine) खरेदी...

Read moreDetails

दिव्यांगांना दिलासा : आयपीएस, रेल्वे, संरक्षण दलात नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी

नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आयपीएस, रेल्वे संरक्षण दल तसेच दिल्ली...

Read moreDetails

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

नवी दिल्ली: Petrol Diesel prices hike : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ केली....

Read moreDetails
Page 60 of 132 1 59 60 61 132

हेही वाचा

No Content Available