Saturday, June 29, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

राष्ट्रीय

वाघ संवर्धनासाठी साजरा करूया जागतिक व्याघ्र दिन, अशी आहे यंदाची थीम

घायाळ करणारी नजर, रूबाबदार चेहरा, चालण्याची ती एक्ट्स, मिशांचा मिजास आणि थरकाप उडवणारा डरकाळीचा आवाज.. अशा अजस्त्र प्राण्याचा आजचा दिवस...

Read more

जिल्हाधिका-यांचा कार्यालयातील सहका-यांशी संवाद

कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 28 :  जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सेवा...

Read more

सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर करण्यात आला. याबद्दलची...

Read more

लोकसभेत जन्म-मृत्यू नोंदणी कायदा दुरूस्ती विधेयक सादर

केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यूची नोंदणी दुरूस्ती विधेयक, २०२३ बुधवारी (दि. २६) लोकसभेत सादर केले. शैक्षणिक संस्थेत प्रवेश, वाहन परवाना,...

Read more

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा पत्रकार बांधवांशी संवाद

अकोला,दि.26 : जास्त पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने पिकांचे व मालमत्तेचे नुकसान होते. पूरहानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना...

Read more

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा 14 वा हप्ताचे वितरण

अकोला,दि.26 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना 14 वा हप्ताचा लाभ वितरीत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 27...

Read more

निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार पहाटे 1 वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारून काळ्याबाजारात विक्रीसाठी...

Read more

‘आमचा विश्वास तुटला…’ अजित डोवाल यांनी चीनला सुनावले

२०२० मध्‍ये प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जे काही घडलं त्‍यामुळे आमचा विश्‍वास तुटला आहे. दोन्‍ही देशांमधील सार्वजनिक आणि राजकीय आधार...

Read more

जिल्हाधिका-यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

अकोला, दि. 25: जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. बाळापूर तालुक्यातील...

Read more

अकोला जिल्हाधिकारीपदी अजित कुंभार रूजू

अकोला,दि. 25:  जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून स्वीकारला.  त्यांनी आज विविध विभागप्रमुखांची...

Read more
Page 37 of 125 1 36 37 38 125

हेही वाचा