Friday, November 22, 2024
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अर्थकारण

Arogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्लीः LIC Arogya Rakshak policy: भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) नियमित प्रीमियमसह आरोग्य रक्षक पॉलिसी अर्थात विना जोडलेली वैयक्तिक आरोग्य...

Read moreDetails

 अकोला: कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल

 अकोला- भारतीय स्टेट बॅंकेने नवीन सीएमपी  फास्ट प्लस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली व्दारे माहे ऑगस्ट-2021 पासुन देयकांचे प्रदाने करण्यात येणार आहे....

Read moreDetails

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; वाचा कुणाकडं आहे कोणतं खातं…

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मंत्र्यांना डच्चू दिल्यानंतर...

Read moreDetails

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले

नवी दिल्‍ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्‍य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला.घरगुती वापराच्या...

Read moreDetails

कोरोना काळातील लॉकडाऊन, सततची इंधन दरवाढ आणि महागाईने त्रस्त नागरिकांना केंद्र सरकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली :  कोरोना काळातील लॉकडाऊन, सततची इंधन दरवाढ आणि महागाईने त्रस्त नागरिकांना 400 वस्तू आणि 80 सेवांवरील वस्तू आणि...

Read moreDetails

एसबीआयच्या ग्राहकांना उद्यापासून मोठा झटका

उद्या १ जुलैपासून भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी नवा दणका देण्याची तयारी केली आहे. आता एसबीआयच्या ग्राहकांना एटीएमवरुन पैसे काढणे आणि...

Read moreDetails

नागरी सहकारी बँकांमधील ‘राजकारणा’ला RBI चा दणका! आमदार, खासदार, नगरसेवकांना आता लागणार ब्रेक

नवी दिल्ली  : राजकीय स्वार्थासाठी सहकारातील स्वाहाकार झालेल्या नागरी सहकारी बँकांसाठी देशातील शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन...

Read moreDetails

5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

मुंबई : रिलायन्सची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जूनला झाली. Coronavirus च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची सभाही (RIL AGM)...

Read moreDetails

पोस्टाची एक नंबर योजना! ५० हजार जमा करा, पेन्शन स्वरुपात जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती….

भारतीय टपाल विभागानं (post office) गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसनं एक जबरदस्त योजना आणली आहे. पोस्टाच्या नव्या योजनेत तुम्हाला...

Read moreDetails
Page 3 of 5 1 2 3 4 5

हेही वाचा

No Content Available