Monday, January 20, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

फिचर्ड

वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर अडीचशे शेतकऱ्यांची वाहने उभी!

तेल्हारा : शासनाच्या नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया तेल्हारा खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू केली होती. शेतकºयांना विक्री केंद्रावर माल घेऊन...

Read moreDetails

मूर्तिजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर कार ट्रकची जबर धडक,चार जण ठार तीन गंभीर

मूर्तीजापूर : भरधाव ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह चार जण ठार, तर अन्य तीन...

Read moreDetails

गुगल क्लासरूम ऑनलाइन प्रशिक्षणासाठी राज्यातील एक लाख १८ हजार शिक्षकांची नोंदणी!

अकोला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. राज्य शैक्षणिक...

Read moreDetails

‘वंदे भारत’ अभियानातून मुंबईत आतापर्यंत आले ४४ हजार २३१ प्रवासी

मुंबई  : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 306 विमानांद्वारे 44 हजार 231 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या 14...

Read moreDetails

कोविड-१९ सर्वेक्षण कामकाजातून वगळण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी

मुंबई : अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ सर्वेक्षण कामातून वगळण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी मान्य केली असून...

Read moreDetails

अकोल्यात लॉकडाउन : दिवसा लॉक; संध्याकाळी अनलॉक!

अकोला : अकोल्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता शुक्रवार संध्याकाळपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट असला...

Read moreDetails

कोरोना काळातील ‘नरेगा’चे ‘सोशल ऑडिट’!

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत कोरोना काळात करण्यात येत असलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल...

Read moreDetails

जुलै महिन्यात आतापर्यंत २० लाख २१ हजार अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

मुंबई :- राज्यातील 52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 17 जुलैपर्यंत राज्यातील...

Read moreDetails

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?

आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसीचा उल्लेख केला आणि शेतकरी वर्गात किसान...

Read moreDetails

राज्यात १०० दिवसात एसटीला २ हजार कोटींचे आर्थिक नुकसान

अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल २ हजार २०० कोटी...

Read moreDetails
Page 214 of 231 1 213 214 215 231

हेही वाचा

No Content Available