Sunday, May 5, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

शिक्षण

शिक्षणमंत्र्यांची घोषणा : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

मुंबई । राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील महिन्यात होणा-या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने होणार याबाबत विद्यार्थी आणि...

Read more

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी ,12वीच्या परीक्षेबद्दल दिली महत्त्वाची माहिती

10 वी 12 वीची परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. शिवाय या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात अद्याप...

Read more

राज्य शिक्षण मंडळाने केले दहावी, बारावी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर,जाणुन घ्या तारखा ..

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने...

Read more

‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन

 अकोला - जिल्हयातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या...

Read more

दहावी, बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी नवी बातमी , यंदा परीक्षा न देताच पास होणार ?

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवली आहे, अशातच आता शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक...

Read more

तेल्हारा जळगाव बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट!

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा आगारातुन जळगाव जामोद साठी दिवसभरातुन एकही बस सुरू नसल्याने तेल्हारा आगारातील एकंदरीत कामकाजावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहेशिवाय...

Read more

डिएड प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी

अकोला - सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी  शासकीय कोट्यातील जागा अद्यापही रिक्त आहेत, त्यासाठी ऑनलाईन विशेष फेरीचे...

Read more

राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांची दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा जरी सुरू असल्या तरी प्रत्यक्षात...

Read more

CBSE बोर्डाची दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा

नवी दिल्ली : सीबीएसईची दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ४ मे पासून सुरु होणार आहे. ही परीक्षा १० जून पर्यंत...

Read more

“किड्स पॅराडाईज संस्कारक्षम पिढी घडविणारी शाळा ” आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांचे प्रतिपादन

पातूर (सुनिल गाडगे) : स्पर्धेच्या युगात ठिकायचे असेल तर नवीन शिक्षणाप्रणाली आत्मसात केली पाहिजे, मात्र हे करतांना उद्याची युवा पिढी...

Read more
Page 32 of 56 1 31 32 33 56

हेही वाचा

Verified by MonsterInsights