ठळक बातम्या

प्रशासनाने दखल न घेता लोकजागर मंचने दखल घेऊन केली रस्त्याची दुरुस्ती

तेल्हारा (प्रतिनिधी ): तालुक्यातील चांगलवाडी येथील अंतर्गत मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यापासुन ग्रामस्थांना होणारा त्रास याबाबत अवर अकोला न्युज ने...

Read moreDetails

पुणे : लोखंडी होर्डिंग कोसळून तीन ठार, आठ जखमी

पुणे : पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण ठार तर आठ...

Read moreDetails

अभिनेता संतोष मयेकर यांचे हृदयविकाराने निधन

मुंबई: मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता संतोष मयेकरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. अंधेरीतील राहत्या घरी झोपेतच त्याला हृदयविकाराचा तीव्र...

Read moreDetails

टोळीने गुन्हे करणारे १४ जन जिल्ह्यातून तडीपार

अकोला (शब्बीर खान): शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोलापोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम...

Read moreDetails

राष्ट्रीय महामार्गावर बस कंटेनरवर आदळली; १२ प्रवाशी जखमी

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्यांमुळे मंगळवारी बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ बस कंटेनरवर आदळल्याने १२ प्रवाशी जखमी झाले. यातील...

Read moreDetails

पातुरातील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा

पातुर (सुनील गाडगे):  पातुर तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख...

Read moreDetails

वडगांव मेंढे गट ग्रामपंचायत आम सभेत गदारोळ

अकोट (प्रतिनिधि): अकोट तालुक्यातील वडगांव मेंढे ताजनापुर  गटग्रामपंचायत मधे गांधी जयंती निमित्त आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.या गा्मसभेमधे रामेश्वर मेंढे,...

Read moreDetails

व्हिडिओ ब्रेकिंग : पंचगव्हान येथे दोन गटात तुडुंब हाणामारी

अकोला : अकोला जिल्यातील पंचगव्हान येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात आज सकाळी जबर हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील सहा जण गंभीर...

Read moreDetails

शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीजवळ रोखली; लाठीमार, पोलिसांकडून बळाचा वापर

नवी दिल्ली : कर्जमाफी, उसाला योग्य दर आणि अन्य मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत धडक देण्याचा प्रयत्न...

Read moreDetails
Page 217 of 233 1 216 217 218 233

हेही वाचा