ठळक बातम्या

शेतकऱ्यांनो काळजी करू नका हवामानाचा अचूक अंदाज मी देणार-पंजाबराव डख हवामान तज्ञ

तेल्हारा : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बिज व छ्त्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हवामान तज्ञ पंजाब डख यांचे मार्गदर्शन व...

Read moreDetails

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला दि.22 :भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया विषयी नागरिकामध्ये जनजागृती व्हावी याकरीता मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत...

Read moreDetails

मुख्य निवडणूक आयोगाचा उपक्रम; जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव लेखन

अकोला दि.21: भारत निवडणूक आयोगाने जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्री, पुरुष व तृतीय पंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले...

Read moreDetails

जलजागृती सप्ताह: ‘वॉटर रन’ व्दारे जनजागृती

अकोला दि.22 अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत...

Read moreDetails

तरूणांनो व्यसनाच्या आहारी जावून जीवन संपवू नका – संदीपपाल महाराज….

अकोट (देवानंद खिरकर) - पणज येथे तुकाराम महाराज बीज व शिवजयंती उत्सव खोट्या प्रतिष्ठेसाठी काही लोक कर्जबाजारी होऊन प्रचंड खर्च...

Read moreDetails

धक्कादायक घटना १३ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आईचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला- आपल्या स्वतःच्या पोटच्या १३ महिन्याच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली...

Read moreDetails

LPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली: सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल- डिझेल दर वाढीसोबतच गॅस सिलिंडर दरवाढीचा (LPG Cylinder Price) फटका बसलाय. घरगुती वापराचा १४.२ किलो...

Read moreDetails

अकोट येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी.

अकोट (देवानंद खिरकर):- आज तिथीप्रमाणे अकोट येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम...

Read moreDetails

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर चोहोटा बाजार(पूर्णाजी खोडके)- अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खारपाण पट्ट्यातील चोहोटाबाजार येथून जवळच...

Read moreDetails

स्वाधार योजना; सोमवार (दि.21) पर्यंत त्रुटीची पुर्तता करा

अकोला दि.19 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2020-21 व 2021-22 या सत्राकरीता अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जामध्ये...

Read moreDetails
Page 179 of 237 1 178 179 180 237

हेही वाचा

No Content Available