Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष; जनजागृतीसाठी कृषि विभागाची दुचाकी रॅली

अकोला दि. 1 :- तृणधान्य पिकांचे लागवड क्षेत्र व उत्पादन वाढ करणे तसेच त्यांचे आहारातील महत्व व फायदे यांची जनजागृती...

Read moreDetails

धिरेंद्र शास्ञी यांचा वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा तालुक्याचे वतिने जाहीर निषेध

तेल्हारा प्रतिनिधीः- जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल अपशब्द बोलणा-या बागेश्वर यांचा जाहीर निषेध, अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देडंवे, मिलिंद...

Read moreDetails

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता अर्ज आमंत्रित; 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अकोला,दि. 31 :-  जवाहर नवोदय विद्यालय, बाभूळगाव(जहाँ) अकोला येथे शैक्षणिक सत्राकरीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया...

Read moreDetails

‘जिल्हा उद्योग मित्र समिती’च्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

 अकोला,दि.30 :- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी  तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत आज  जिल्हाधिकारी...

Read moreDetails

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कथा, कविता, गोष्टी,गाण्यांमधून व्हावेत मराठीचे संस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे प्रतिपादन

अकोला,दि. ३० :-  शालेय जीवनात मराठी शिक्षणाचा अंतर्भाव असतो. मात्र विद्यार्थ्यांना कथा, कविता, गोष्टी, गाणी, गप्पा या माध्यमातून मराठी भाषेचे...

Read moreDetails

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश

 अकोला,दि. 30 :- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि. ३० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुका...

Read moreDetails

समाजाला महापुरुषांचे विचार कळावेत, महापुरुषांच्या विचारांवर समाजाची निर्मिती व्हावी हेच राष्ट्रीय एकात्मतेचे ब्रीद आहे :- राजेश पाटिल ताले

वाडेगाव (प्रतिनिधी) -: प्रजासत्ताक दिनानिमित्त वाडेगाव येथे समस्त मुस्लीम समाज वाडेगाव द्वारा राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम चे भव्य आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

कालबाह्य होत चालल्या प्राचीन वस्तू, जतन करणारे ध्येयवेडे संजय गाडगे यांचा ठाणेदार हरीश गवळी यांच्या कडून सत्कार

पातूर (सुनिल गाडगे): पुरातन वस्तूंचा संग्रह जतन सह आत्मसात करणे काळाची गरज! आजच्या गतिमान विज्ञानाच्या युगात मानवी जीवनात झपाट्याने बदल...

Read moreDetails
Page 99 of 876 1 98 99 100 876

हेही वाचा

No Content Available