Sunday, November 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

बाळापुर माजी आमदार अँड खतिब यांना ग्राहक मंचाचा चौथ्यांदा दणका

अकोला(शब्बीर खान) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अॅङ सैय्यद नतिबोद्दीन खतीब अध्यक्ष असलेल्या बाळापूर नागरी सहकारी पत...

Read moreDetails

अकोला येथे २३ ऑक्टोबर ला ‘कासोधा’ परिषद

अकाेला(प्रतिनिधी)- कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर शेतकरी जागर मंचातर्फे दुसरी कासाेधा परिषद (कापूस-सोयाबीन-धान) २३ अाॅक्टाेबरला स्वराज्य भवन येथे हाेणार अाहे. या परिषदेत...

Read moreDetails

अकोल्यातील ‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण आ. बाजोरियांचा पुढाकार

अकोला (शब्बीर खान): अकोला उपप्रादेशिक कार्यालयाची (आरटीओ) इमारत जीर्ण झाल्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाNयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब...

Read moreDetails

अकोल्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द —- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण ,सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न अकोला, दि. 07—अकोला शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत,...

Read moreDetails

टेबल टेनिस प्रशिक्षकाकडुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोला : अकोला शहरातील क्रीडा क्षेत्रातील वातावरण अत्यंत कलुषित झाले आहे. एकापाठोपाठ क्रीडा प्रशिक्षकांकडून मुलींच्या लैंगिक शोषणाच्या, विनयभंगाच्या घटना समोर...

Read moreDetails

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड

अकोला (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे...

Read moreDetails

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुल कोचिंग क्लासमध्ये केमिस्ट्री विषय शिकविणाऱ्या संदीप सहदेव वानखडे नामक प्राध्यापकाने कोचिंग क्लासमध्ये...

Read moreDetails

जगभरातील गुन्हेगारांना शोधणारे इंटरपोलचे प्रमुख बेपत्ता, फ्रान्सवरून चीनला जात होते

जगभरात कुठेही कानाकोपऱ्यात लपून बसणाऱ्या गुन्हेगारांचा माग काढणाऱ्या इंटरनॅशनल पोलीस संस्था इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे फ्रांस मधून चीनला जात...

Read moreDetails

माहेरवरुन पैसे आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीला जाळले

अकोला (शब्बीर खान) : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणारया...

Read moreDetails

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूमुळे परिसरात हळहळ

अकोला- २८ वर्षीय युवकाने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगणा फाटा येथे गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या...

Read moreDetails
Page 826 of 875 1 825 826 827 875

हेही वाचा