Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

अकोल्यात टँकर उलटला, टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइडची गळती

अकोला (प्रतिनिधी) : बाळापूर रोडवरील अंबुजा फॅक्ट्री जवळ टँकर उलटल्याने टँकरमधील हाइड्रोजन पेरोक्साइड वायूची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

शेती उत्पादन वाढीसाठी पदवीचा उपयोग करावा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार

अकोला (प्रतिनिधी) : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे , शेतीतील गुणवत्ता वाढावी, सेंद्रीय शेती करावी, जे विकू शकतो तेच शेतात पिकवावे यासाठी...

Read moreDetails

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला (प्रतिनिधी) : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तक्रार...

Read moreDetails

कापसाचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

अकोला (प्रतिनिधी) : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांकडे ५० टक्केवर कापूस पडून आहे. सोमवारी जिल्ह्यात प्रतिक्ंिवटल ५,४५० रुपयांपर्यंत दर...

Read moreDetails

तीन लाख रुपयांमध्ये पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने हाणून पाडला!

अकोला (प्रतिनिधी) : पोटच्या मुलीला दत्तक द्यायचे सांगत, संबंधित दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी करून मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने...

Read moreDetails

लहुजी शक्ती सेनेने केले लोटांगन आंदोलन!

अकोला (प्रतिनिधी)- मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन...

Read moreDetails

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाच्या प्रमुख अळसपुरे यांच्या बदलीच्या विरोधात प्रहार उभारणार लढा !

अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्याना सळो की पळो करणाऱ्या अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज...

Read moreDetails

महिलांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी लोकजागर मंच महिला गृहउद्योगची बैठक संपन्न

तेल्हारा (प्रतिनिधी) : लोकजागर मंच तालुका तेल्हारा तर्फे लोकजागर महिला गृह उद्योगची बैठक सकाळी 11 वाजता भागवत मंगल कार्यलाय येथे...

Read moreDetails

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

मुंबई : आपल्या 'डॅशिंग' अभिनयाने एकेकाळी रंगभूमी, मालिका, चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या...

Read moreDetails

अखेर महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती

अकोला(प्रतिनिधी) - वगत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्याअकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भांडूप...

Read moreDetails
Page 766 of 876 1 765 766 767 876

हेही वाचा