Tuesday, July 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

हिवरखेड च्या मोराळी जगलांत अस्वलाची दशहत

हिवरखेड (दिपक रेळे)- शेतकरी मजूर वर्गात भिती हिवरखेड च्या मोराळी शेतशिवारात अस्वल या प्राण्यांने त्याची एक दहशत निर्माण केली आहे,...

Read moreDetails

अखिल भारतिय अंधश्रद्धा निर्मूलन समिती,अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने बोर्डी येथे बाबा ते बाबा अभियान

बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातिल ग्रामबोर्डी येथे दि. 11/12/2019 ला सायंकाळि 8:30 ते 10:30 या वेळेत श्री नागास्वामी महाराज मंदिर...

Read moreDetails

तेल्हाऱ्यात भुरट्या चोरांचे पोलिसांना आवाहन ,दोन पानटपऱ्या फोडल्या

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे गेल्या काही महिन्यात भुरट्या चोरट्यांनी दहशत माजवली असून भुरटे चोर शहरातील पान टपऱ्या टार्गेट करून रोख रक्कम...

Read moreDetails

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारा आयोजित अनिवासी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

अकोला(दीपक गवई)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमानाने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला व्दारा आयोजित...

Read moreDetails

अकोल्यात चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

अकोला(दीपक गवई)- चर्मकार समाजातील उपवर वधूवरांचा परिचय मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपच्या वतीने अकोला येथेआयोजित करण्यात येत...

Read moreDetails

जि.प. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु.येथे एच. आय. व्ही. जनजागृती

अडगाव बु.(दीपक रेळे)- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत लिंक वर्कर स्किम भाग्योदय आरोग्य व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला...

Read moreDetails

मेळघाटात वनविभागाच्या धाडसी कारवाईने २५ गौवंशांना जीवनदान, गोवंश तस्करांचे धाबे दणाणले

हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथून जवळच असलेल्या वान वनपरिक्षेत्र अंतर्गत मध्यप्रदेशातून गौवंश अवैधरित्या घेऊन येत असताना वन विभागाने धाडसी कारवाई...

Read moreDetails

तेल्हारा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

तेल्हारा प्रतिनिधी : आज समाज व्यवस्थेचे रूप पाहता पूर्वीपेक्षा पार बदललेले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ समजल्या जातो तरी निरपेक्ष...

Read moreDetails

तेल्हारा येथील प्रथमेश ठरला सुवर्ण पदाचा मानकरी,राष्ट्रीय पातळीवर निवड

तेल्हारा (विशाल नांदोकार)- तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालीत श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा या शाळेतील माजी विध्याथी...

Read moreDetails

महापोर्टल वंचित बहुजन आघाडीच्या मागणीस यश परीक्षा स्थगीत पुन्हा महापोर्टलवर परिक्षा झाल्यास न्यायालयात जाणार – राजेंद्र पातोडे.

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ् या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन...

Read moreDetails
Page 635 of 870 1 634 635 636 870

हेही वाचा

No Content Available