Friday, May 10, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

अकोला

जिल्ह्यातील राजकारणात मोठी हलचल ,भाजपा कार्यकारिणीचे सदस्य डॉ अशोक ओळंबे यांची पक्षातून हकालपट्टी

अकोला(प्रतिनिधी)- अकोला भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य ,माजी महानगर अध्यक्ष डॉक्टर अशोक ओळंबे यांना सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात...

Read more

राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष-कांग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम गावंडे यांचा नामांकन अर्ज दाखल

बाळापूर (श्याम बहुरूपे): दि. ४ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष-कांग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम गावंडे यांचा ढोल तास्याच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत नामांकन अर्ज...

Read more

बाळापुरात शिवसेनेचे उमेदवार नितिन देशमुख यांचा हजारो समर्थकांच्या उपस्थित नामांकन अर्ज दाखल

बाळापूर(शाम बहुरूपे)- दि३ शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन देशमुख यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला असून यांचा नामांकन अर्ज दाखल...

Read more

प्लॅस्टिक मुक्त अकोट साठी नगर परिषद चे विविध उपक्रम

अकोट(सारंग कराळे)- शासनाचे महत्वपूर्ण अभियान स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधीजी च्या 150 व्या जयंती निमित्त प्लॅस्टिक मुक्त ,प्लॅस्टिक विलगिकरन...

Read more

महावितरण जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

नाशिक (प्रतिनिधी)- राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीन कंपन्यांतील सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी...

Read more

स्वाभिमान पक्षाचे नीतेश राणे ​अखेर भाजपामध्ये

कणकवली (प्रतिनिधी)- स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असलेले माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे...

Read more

आ.भारसाकळे यांच्या विरोधात एकवटले मतदार, निर्धार सभेत एकच सुर पार्सल नको स्थानिक हवा

तेल्हारा (प्रतिनिधी)- आकोट विधानसभा मतदारसंघातिल समस्यांनबाबत व तेल्हारा तालुक्यातील बटालियन, रस्ते व पाण्याच्या पळवापळवी बाबत स्थानिक भागवत मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या...

Read more

ग्राम पंचायत गाडेगांव कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी अभिवादन

गाडेगाव ( गोकुळ हिंगणकर) -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज ग्राम पंचायत गाडेगांव कार्यालयात सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रतिमापुजन करून...

Read more

बाळापूरात बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

बाळापूर (शाम बहुरूपे): दि२.बाळापूर शहरातील बडा मोमीनपुरा भागात बिबट्याच्या हल्ल्यात, मोहम्मद हनिफ व मोहम्मद अदनान हे दोघे जखमी झाले. ही...

Read more

बाळापूर वंचीत बहुजन युवक आघाडीच्या तालुका सचिवपदी नरेंद्र इंगळे तर कोषाध्यक्षपदी शेख रईस

बाळापूर (प्रतिनिधी)- श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकतीच जाहीर झालेल्या वंचित बहुजन युवक आघाडी बाळापूर तालुका कार्यकारिणी मध्ये नवनिर्वाचित बाळापूर...

Read more
Page 632 of 851 1 631 632 633 851

हेही वाचा

Verified by MonsterInsights