Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

औरंगाबाद येथे दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे हा माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न ,विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका,पत्रकार कृती समितीने दिले निवेदन

अकोला(प्रतिनिधी)- औरंगाबाद िजल्हयात काेराेना िवषाणूचे रुग्ण अािण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे...

Read moreDetails

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. २९: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या...

Read moreDetails

दूर्धर आजारग्रस्तांची बुधवारपासून (दि.१ जुलै) मोफत तपासणी मोहिम

अकोला,दि.२९-अकोला शहरातील कोरोनाग्रस्तांचा वाढता संसर्ग बघता दूर्धर आजारग्रस्‍त रुग्‍णांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्‍हाप्रशासन, मनपा प्रशासन तसेच अकोला...

Read moreDetails

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाज्मा युनिट कार्यान्वित; पहिल्या दिवशी दोघांनी केले प्लाज्मा दान

अकोला,दि.२९- अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाज्मा फोरेसिस युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. दरम्यान अकोला...

Read moreDetails

३५७ अहवाल प्राप्तः २६ पॉझिटीव्ह, १८ डिस्चार्ज

अकोला,दि.२९ - आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३५७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३१ अहवाल निगेटीव्ह तर २६ अहवाल...

Read moreDetails

बोर्डी येथे घरावर पडले निंबाचे झाड,घरातिल सामानांचे नूकसान, सुदैवाने जिवित हानी टळली…..

बोर्डी (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे मातंग पूर्यातील महादेवाचे मंदिरा जवळ असलेले कित्येक वर्षा पासुन असलेले जुने...

Read moreDetails

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बार्टी,पुणे समतादूत प्रकल्प अकोल्याच्या वतीने राज्यसेवा परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव

अकोला (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे समतादूत प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सामाजिक...

Read moreDetails

अकोट शहरामध्ये सर्वाधिक व्यापारी वर्गामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव प्रशासनाला लक्ष देण्याची गरज

अकोट (शिवा मगर): कोरोना ची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे वाढत्या कोणाचा प्रादुर्भाव पाहता अकोला जिल्ह्यामधील अकोट शहरामध्ये कोरोना हा...

Read moreDetails

आशा व गतप्रवर्तक संघटना अकोला वाशिम C I T U च्या लढ्याला यश,मानधनात वाढ

हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- मागिल 5 वर्षात आशा व गट प्रवर्तक या जिल्हा स्तरिय व राज्यस्तरीय सतत रस्त्यातील आंदोलन करीत होती...

Read moreDetails

अकोल्याने केला पंधराशे चा टप्पा पार, आज पुन्हा २२ रुग्णाची भर

कोरोना अलर्ट आज सोमवार दि.२९ जून २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार, प्राप्त अहवाल-२६३ पॉझिटीव्ह अहवाल-२२ निगेटीव्ह-२४१   अतिरिक्त माहिती आज...

Read moreDetails
Page 533 of 876 1 532 533 534 876

हेही वाचा

No Content Available