Sunday, May 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

अकाेला : कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी १२ वर्षांच्या मुलाची भीक मागून धडपड

अकाेला : वडिलांचे छत्र हरविलेले, आईला कॅन्सर, काेराेना संकटात मदतीच्या हातांना आलेल्या मर्यादा यामधून मार्ग काढत एका १२ वर्षांच्या चिमुकल्याने...

Read moreDetails

Akola Corona Update: 40 पॉझिटीव्ह, 269 डिस्चार्ज

अकोला- आज दि.9 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1137 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1097 अहवाल निगेटीव्ह तर 40  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 269  जणांना  डिस्चार्ज  देण्यात...

Read moreDetails

अकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे निर्देश

अकोला -  कोविड-19 ची तिसरी संभाव्य लाटेमध्ये बालकांसह कोरोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या व्यक्तीना संसर्ग होण्याचे शक्यता वर्तविण्यात आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधा, बेड, ऑक्सीजन, लसीकरण यासारख्या...

Read moreDetails

अकोला : जिल्हात ५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार

अकोला : जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डसवर...

Read moreDetails

अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची मागणी, कनेक्शन राजस्थानपर्यंत!

अकोला : अलिकडे सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच आपल्या कानावर येत असतात. बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे...

Read moreDetails

शेती : पिकांसाठी खत वापराची दशसूत्री

अकोला : राज्यात पिकांसाठी खत वापराची दहा सूत्रे (दशसूत्री) कृषी विभागामार्फत निश्चित करण्यात आली असून, या दशसूत्रीनुसार खतांचा वापर करुन ,...

Read moreDetails

दुकानदार व व्यापारांनी लसीकरण करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी व बाजारपेठेत गर्दी वाढलेली निर्देशानात येत आहे....

Read moreDetails

Akola Corona Cases: 64 पॉझिटीव्ह, 284 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

अकोला- आज दि.8 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1183 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1119 अहवाल निगेटीव्ह तर 64  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 284  जणांना  डिस्चार्ज  देण्यात...

Read moreDetails

अकोला: रिक्षाचालकांना देण्यांत येईल मानधन; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अकोला- कोविड- १९ च्या पार्श्वभुमिवर रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून पंधराशे रुपये मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून परवानाधारक रिक्षाचालकांना...

Read moreDetails

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

अकोला- कोवीड -१९ महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांचे पुनवर्सन करणे आवश्यक आहे. अशा विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ...

Read moreDetails
Page 322 of 876 1 321 322 323 876

हेही वाचा

No Content Available