Saturday, April 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा : केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अकोला,दि.2 :  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दि.४ मार्च...

Read moreDetails

युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

अकोला,दि.२: शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून...

Read moreDetails

न. प. प्रशासनाकडून पाणीपुरवठा अनियमित शहर काँग्रेस कमिटी आक्रमक

तेल्हारा: - दी १/३/२०२२ रोजी न. प. प्रशासन ने पाणी संदर्भात दिलेल्या जाहीर सूचनेचा कायदेशीर जाब विचारण्यासाठी तसेच जनतेला पाणी...

Read moreDetails

अक्षरभूमी शाळेला सेवाश्री संस्था, खडकी च्या वतीने क्रीडा साहित्याचे वाटप

अकोला-:  सेवाश्री बहुद्देशीय संस्था, जिल्हा परिषद नगर, खडकी, बु. अकोला, निर्भय बनो जनआंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा या...

Read moreDetails

तेल्हारा तालुका प्लस पोलिओ निर्मूलन साठी तालुका आरोग्य विभाग यशस्वी कार्य !

तेल्हारा :  तेल्हारा तालुक्यातील राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य विभागाने यशस्वीपणे पोलीस मोहीम राबविणे सुरू आहे. तालुक्या सह तेल्हारा...

Read moreDetails

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम; आकाशवाणी अकोला केंद्रावर आजपासून विशेष कार्यक्रम ‘प्रगतीची पाऊले’ द्वारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनांची माहिती

अकोला,दि.1 जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना या अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत...

Read moreDetails

क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ

अकोला,दि.1:  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या...

Read moreDetails

कळंबा (कसुरा), मुंडगाव, वडाळी (देशमुख) येथील वीज उपकेंद्रांचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण

अकोला,दि.२८:  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा(कसुरा), अकोट...

Read moreDetails

वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

अकोला,दि.२८:  प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्याने...

Read moreDetails

दानापुर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

दानापुर (सुनिलकुमार धुरडे):  तेल्हारा तालुक्यातील दानापूर शेतशिवरात दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास सौंदळा रस्त्यालगत असलेल्या गोपाल येऊल...

Read moreDetails
Page 206 of 876 1 205 206 207 876

हेही वाचा