Sunday, May 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम; सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम राबवा-निवासी उपजिल्हाधिकारी

अकोला, दि.10 :- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाधितांना योग्य औषधापचार मिळावा याकरीता दि. 21 मार्चपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.  याकरीता प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांनी गृहभेटी...

Read moreDetails

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम; पशुपालक महिलांचा सत्कार

अकोला दि. १० :- पशुसंवर्धन विभाग आणि स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था,अकोला यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधुन पशुपालक...

Read moreDetails

रस्ता सुरक्षा समिती बैठक; जादाभार, बेशिस्त पार्किंग, फॅन्सी व अप्रमाणित दिवे बसविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

अकोला दि.१० :- रस्ता वाहतुक सुरक्षीत होण्याच्या दृष्टीने क्षमतेपेक्षा जादा भार वाहणारी वाहने, बेशिस्त पार्किंग तसेच अप्रमाणित वाहन दिवे वापरणारे...

Read moreDetails

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया

अकोला दि.10 :-  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक आणि घसा विभागात प्रथमच कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या...

Read moreDetails

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ १४९ गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

अकोला,दि.८ :- शासनाच्या सामाजिक न्याय तसेच विविध विभागांच्या लोककल्याणाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे कलापथक व चित्ररथ अशा दोन्ही प्रचाररथांना...

Read moreDetails

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: 153 उमेदवारांचा सहभाग; 72 जणांची प्राथमिक निवड

अकोला, दि.8 :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते.  या मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद देत भरती प्रक्रियेसाठी...

Read moreDetails

डाक अदालत शुक्रवार (दि.10)

अकोला,दि. 8 :- डाक सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असेल अशा तक्रारींने निवारण करण्यासाठी  शुक्रवार दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक...

Read moreDetails

विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

अकोला,दि. 4 :- प्रादेशिक मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 5 ते 7  मार्च  दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता...

Read moreDetails

पंचगंव्य व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; गोवंश संवर्धन काळाजी गरज-वैज्ञानिकांचे सूर

अकोला, दि. 3 :- पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांचे महत्व व त्याचे शेतकऱ्यांच्या...

Read moreDetails
Page 89 of 560 1 88 89 90 560

हेही वाचा

No Content Available