Thursday, April 25, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

हिवरखेड-अकोट राज्यमार्ग मृत्यूचा सापळा!

हिवरखेड (धिरज बजाज): हिवरखेड अकोट राज्यमहामार्ग क्र. 47 मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचे तथाकथित जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाने काम...

Read more

सेवानिवृत्त व्यक्तीचे हरविलेले अतिमहत्वाचे कागदपत्र परत करणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांचा सत्कार, रिपब्लिकन सेना अकोला ह्यांचा पुढाकार

अकोला(प्रतिनिधी)- जनतेच्या सहकार्या शिवाय पोलीस आपले काम करू शकत नाही हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी म्हटले होते,...

Read more

संत्रा उत्पादन शेतकरयांना मदत मिळण्या करिता शिवसेना आक्रमक

अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर): दि.30 रोजी अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अकोट तहसील निवेदन सादर, उमरा मंडळ ,अकोलखेड मंडळ ,पणज मंडळ, या...

Read more

अकोट तालुक्यातील नंदिग्राम पुंडा येथे राज्य स्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन २७ व २८ फेब्रुवारी रोजी

अकोट(प्रतिनिधी)- ग्रामीण वऱ्हाडी साहित्यातून प्रदर्शित होणाऱ्या सर्वांगीण विकासाच्या वाटा गावखेड्यांना समृद्धी कडे नेतात यामधून आपसूकच गावातील तसेच परिसरातील प्रत्येक नागरिकांची...

Read more

अॅड . सुबोध डोंगरे यांच्या उपोषणाची वाडेगाव ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली दखल

वाडेगाव(डॉ शेख चांद)- दिनांक २७ नौव्हेंबर पासून सुरू असलेल्या अॅड सुबोध डोंगरे व संतोष डोंगरे यांच्या उपोषणाची दखल शासना कडून...

Read more

मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान होताच तेल्हाऱ्यात जल्लोष

तेल्हारा- महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच तेह्वार्यात महाविकास...

Read more

रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख ॲड.गजानन तेलगोटे यांनी मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत केला वाढदिवस साजरा

अकोला (प्रतिनिधी)- रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने रिपब्लिकन सेना अकोला जिल्हा प्रमुख ॲड.गजानन तेलगोटे यांचा वाढदिवस तुळशिरामजी बगाटे...

Read more

छत्रपति शाहूजी बहुउद्देशीय संस्था मार्फत संविधान दिन साजरा करून २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली

मांडोली बाळापुर (प्रतिनिधी)- शहीद जवानांना श्रद्धाजंली व संविधान दिनांचा कार्यक्रम बाळापुर तालुक्यातील मांडोली येथे म. पु. मा. शाळेमध्ये साजरा करण्यात...

Read more

वाडेगाव ग्रामपंचायत समोर सुबोध डोंगरे यांचे घरकुल धारकांसाठी आमरण उपोषण

वाडेगाव(डॉ शेख चांद)- वाडेगाव येथील घरकुल लाभार्थ्याचे निवासी अतिक्रमण बाबतचा सादर केलेला प्रस्तावावर दप्तर दिरंगाई करीत त्याचा लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी...

Read more
Page 392 of 535 1 391 392 393 535

हेही वाचा

Verified by MonsterInsights