Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 105 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

अकोला - कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 105 चाचण्या झाल्या त्यात...

Read moreDetails

69अहवाल प्राप्त; चार पॉझिटीव्ह, 53डिस्चार्ज

अकोला - आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 69 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 65...

Read moreDetails

आदिवासी अधिकार कार्यकर्ता नासरी चव्हाण यांचा ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश

अकोला (प्रतिनिधी)- समाजकार्य क्षेत्रातील ४० अवार्ड मिळवणार्‍या,जैवीक शेती विषयी जर्मनी,फ्रान्स,स्वित्झर्लँड विदेशी दौरे करणार्‍या,पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आदिवासी भागात मोलाच काम...

Read moreDetails

विद्यार्थी संपर्क संवाद अभियानाला सुरुवात सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोलाने घेतली बैठक…

अकोला(प्रतिनिधी)- सम्यक विद्यार्थी आंदोलन ही अँड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेली विद्यार्थी संघटना आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील...

Read moreDetails

भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड यांनी दिला माणुसकीचा परिचय

अकोला(प्रदिप कोलटक्के)- भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड यांनी प्रमाणिकतेचा व माणूकीचा परिचय देत श्री फैजान अहमद...

Read moreDetails

पातुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापशी येथे पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

पातुर (सुनिल गाडगे) पातुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येथे कापशी रोड आठवडी बाजारात जुगार अड्ड्यावर धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात शंभरपैकी १५ व्यक्तींना होऊन गेली कोरोनाची लागण!

अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यामध्ये कोविड-19 आजारासंबंधीत ज्या व्यक्तींना कोरोना विषाणुचा संसर्ग होवुन गेला व त्यांना आपल्याला कोविड आजार होवुन गेला हे...

Read moreDetails

मनिषा शेजोळे यांना ‘टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड’ जाहीर – नवोपक्रमाची राष्ट्रीयस्तरावर दखल

अकोला(प्रतिनिधी)- रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर...

Read moreDetails

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १८९ चाचण्या, २१ पॉझिटिव्ह

अकोला - कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १८९ चाचण्या झाल्या त्यात...

Read moreDetails

१८९ अहवाल प्राप्त; २५ पॉझिटीव्ह, १८६ डिस्चार्ज, एक मयत

अकोला - आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १८९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६४...

Read moreDetails
Page 255 of 560 1 254 255 256 560

हेही वाचा