योजना

सुखवार्ताः ‘शिवापूर’मध्ये अर्धा हेक्टरक्षेत्रावर बहरले ‘अटल आनंदवन’

अकोला दि.11:-  उन्हाळ्याच्या तीव्र झळा….स्मृतीकोषातल्या गर्द झाडी आणि दाट सावलीची हमखास आठवण करुन देतात. काँक्रीटच्या जंगलात अशी सुखद सावली दुरापास्तच....

Read more

मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण; नाव नोंदणीचे आवाहन

अकोला दि.11:-  शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शनाखाली...

Read more

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ: कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला-  शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास...

Read more

रत्नागिरी : पाच हजार गरिबांच्या घराचे ‘स्वप्न’ पूर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 12...

Read more

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: 113 पदांसाठी रविवारी निवड प्रक्रिया

अकोला- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार दि.8 रोजी सकाळी 11...

Read more

रविवारी (दि.1 मे) सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

अकोला -  महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनी रविवार दि.1 मे रोजी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर केला जाणार आहे. राज्याचे...

Read more

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ:शिक्षण,रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास वर्गीय घटकांसाठी शिक्षण, रोजगार स्वयंरोगारासाठी...

Read more

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना

 अकोला-   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षात पारधी समाजाच्या विकासासाठी  विविध योजना राबविण्यात...

Read more

आपोती व आपातापा येथील जलसंधारण कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

अकोला-   खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातील आपोती खुर्द, बुद्रुक व आपातापा या गावातील जलसंधारण कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी नदीतील गाळ काढणे...

Read more

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम; मोहिम यशस्वीकरीता समन्वयाने काम करा-अपर जिल्हाधिकारी

अकोला-  राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींकरीता दि. 25 ते 2 मे दरम्यान जंतनाशक गोळया वितरीत करण्यात येणार...

Read more
Page 1 of 8 1 2 8