Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
अकोला ऑनलाईन

अकोला ऑनलाईन

दहिहांडा

जिओ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल!

दहिहांडा (शब्बीर खान) : अकोला शहरात महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय खोदकाम करून,केबल टाकण्यात आल्याने,जिओ कंपनीच्या विरोधात रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा...

अकोट येथील सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविनारा फरार आरोपी अखेर गजाआड

चेक अनादर प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी!

दहिहांडा (शब्बीर खान): पन्नास हजाराचा चेक अनादर प्रकरणी न्यायालयाने आरोपीची २२ जानेवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे. न्यायालयीन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...

फरहान अख्तर

फरहान अख्तर व ओमप्रकाश मेहरा ‘तुफान’ चित्रपटासाठी एकत्र

अभिनेता तसेच दिग्दर्शक असलेला फरहान अख्तर हा लवकरच बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत ६ वर्षानंतर तो पुन्हा...

अकोट

मागण्या पूर्ण न झाल्याने पुनर्वसित गावकऱ्यांचा मेळघाटच्या जंगलात प्रवेश, धारगडमध्ये दाखल

अकोट (प्रतिनिधी): पोपटखेड मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसन केलेल्या ८ गावांतील अदिवासी ग्रामस्थांनी मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा आपल्या जुन्या...

अकोला शेगाव

फेसबुक अकाउंट हॅक करून महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

अकोला (प्रतिनिधी): एका व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करून दुसऱ्याच्या नावाने महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणाऱ्याला खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात...

अकोला

मतदार जागृतीसाठी कार्यालयांनी मतदार जागृती मंचाची स्थापना करावी : जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर

अकोला (प्रतिनिधी) : मतदार जागृतीसाठी निवडणुक आयोगाने विविध शासकीय विभाग तसेच स्वयंसेवी संस्था, महामंडळ तसेच अन्य संस्थांमध्ये मतदार जागृती मंच...

दानापूर

दानापूर हनुमान प्रसाद जनता विद्यालय येथे निसर्गाची धमाल शाळा कार्यशाळा संपन्न

दानापूर (सुनीलकुमार धुरडे) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मार्फत आयोजित स्कूल प्रोजेक्ट पाणी फौंडेशन -निसर्गाची धमाल शाळा ही...

अकोला

अकोला जिल्हयात 3 फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

अकोला (प्रतिनिधी) : जिल्हयात 3 फेब्रुवारी 2019 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील...

अकोला

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेपासून एकही बालक वंचित ठेवू नये : जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर

अकोला (पप्रतिनिधी) : गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून अकोला जिल्हयात प्रारंभ...

Page 99 of 114 1 98 99 100 114

हेही वाचा

No Content Available