शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश
अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या ह्या येत्या पंधरा दिवसात...