तेल्हारा तालुका युवासेना तालुकाप्रमुख जयवंत चिकटे यांची पुण्यात आत्महत्या की हत्या, तालुक्यात चर्चेला उधाण
तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुका युवासेना प्रमुख जयवंत चिकटे यांनि आत्महत्या केल्याची वार्ता आज सकाळी तेल्हारा तालुक्यात धडकली मात्र कणखर...