Friday, July 18, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Media Desk

Media Desk

चाचणी

254 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, एक मयत

अकोला,दि.29-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 254 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 226 अहवाल निगेटीव्ह तर  28 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण...

स्वर्गीय सेठ बन्सीधरजी झुनझुनवाला

सेठ बन्सीधर विद्यालयात स्वर्गीय सेठ बन्सीधरजी झुनझुनवाला यांची पुण्यतिथी साजरी

तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक 29/07/2020 रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या...

सेठ बंसिधर विद्यालय

तेल्हारा तालुक्यातील सेठ बंसिधर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम,

तेल्हारा (प्रतिनिधी)- इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी अमरावती बोर्डाने ऑनलाइन घोषित केला आहे स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा...

वर्कर्स फेडरेशन

वर्कर्स फेडरेशन ने वृक्षरोपण करून साजरा केला, कॉ सि एन देशमुख यांचा वाढदिवस

तेल्हारा (योगेश नायकवाडे): महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे कार्याध्यक्ष तथा आयटक अध्यक्ष कॉ सि एन देशमुख यांच वाढदिवस महाराष्ट्र...

पोलीस पथसंचलन

लाखपुरीत पुर्णा नदी परिसर प्रतिबन्दीत क्षेत्र घोषित,श्रावण उत्सव व ईद निमित्य गावात पोलीस पथसंचलन

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- तालुक्यातील व दर्यापुर सीमेवर असलेले प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान येथे श्रावण महिन्यात होणारे कार्यक्रम व प्रसिद्ध...

अवयवदान

आशुतोष व निकिता विवाहबंधनात अडकताच त्यांनी अवयवदानाचा केला संकल्प

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- - सामाजिक कार्यात अग्रणी असणारे यांचा विवाह 29 जुलै रोजी बासलापूर येथे संपन्न झाला विवाह च्या औचित्यवर...

akola corona updates

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रभाव,आज १९ रुग्णांची भर

कोरोना अलर्ट आज बुधवार दि. २९ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार, प्राप्त अहवाल- १२७ पॉझिटीव्ह- १९ निगेटीव्ह- १०८ अतिरिक्त...

Result

राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही मुलींची बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज ( दि. 29) पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची घोषणा केली. यंदा...

निकाल

उद्या लागणार दहावीचा निकाल,निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागणार असून याकडे सगळ्यांचं लक्ष...

heavy rain

सतर्कतेचा ईशारा -राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा ईशारा

मुंबई: मुंबईसह राज्यात येत्या २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्या गेली असून राज्यातील काही भागात मध्यम तर कुठ...

Page 40 of 130 1 39 40 41 130

हेही वाचा

No Content Available