जाळपोळीच्या विरोधातील सोमठाण्याचे ५० आदिवासी स्वतःहून गेले जंगलाबाहेर,चिथावणीखोरांवर येणार संक्रांत
अकोला (प्रतिनिधी) - अकोट वन्य जीव विभागाच्या अति संरक्षित क्षेत्रा मध्ये अवैधरीत्या घुसून जाळपोळ करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई आरंभली...