दोनद येथील काटेपुर्णा नदीत बुडालेल्या ईसमाला शोधण्यास संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला यश
पिंजर(प्रतिनिधी)- दोनद ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला (पो.स्टे.पिंजर) येथील आसरामाता मंदीरावर 11 एप्रिल रोजी बोरगाव मंजु. येथुन रोठाच्या कार्यक्रामासाठी आलेल्या दत्ता ठाकरे...