• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या धडाकेबाज कारवाया,पातूर पंचायत समितीच्या दोन बहाद्दरांना रंगेहाथ अटक

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या धडाकेबाज कारवाया,पातूर पंचायत समितीच्या दोन बहाद्दरांना रंगेहाथ अटक
11
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-गेल्या आठवड्यात बाळापूरच्या भूमिलेख विभागातील कारवाईची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पातूर पंचायत समिती मध्ये अकोला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून पंचायत समितीच्या चपराशाला रंगेहाथ लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे.१.वामन सीताराम गाडगे,वय ५७ वर्षे,पद- चपराशी वर्ग -४,पंचायत समिती पातूर,जि. अकोला व २.सागर चंदन , वय 32 वर्षे,पद- तांत्रिक सहाय्यक अधिकारी,वर्ग – ३,पंचायत समिती,पातूर,जि. अकोला अशी आरोपींची नवे आहेत.

यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींने तक्रारकर्त्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीच्या बांधकामाचे बिल मंजूर करून मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे करीता  तक्रारकर्त्यास ३००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारकर्त्याने दि. २/८/२०१८ रोजी ३००० रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याबद्दल दिलेल्या तक्रारीवर दि. ६/८/२०१८ रोजी पडताळणी करून आज  दि.७/८/२०१८ रोजी सापळा कारवाई केली यात ३०००रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना पातूर पंचायत समितीचे चपराशी वामन सीताराम गाडगे यांस रंगेहाथ पकडण्यात आले असून लाचेची  रक्कम  ३००० रुपये पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सदरहू कारवाई संजय गोर्ले, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला, पोना.सुनील राऊत,पोशि. संतोष दहिहंडे, राहुल इंगळे, सुनील येलोने,चालक कैलास खडसे, यांनी केली आहे. यातील आरोपी वामन गाडगे यास ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू  असून पुढील कारवाई चालू आहे.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट मध्ये नळामधून चक्क निघत आहेत लाल रंगाच्या अळ्या,नागरिकांच्या जीविताशी सुरू आहे खेळ,शिवसेना आक्रमक

Next Post

अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटख्यावर धाड सत्र सुरूच,४०हजाराचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटख्यावर धाड सत्र सुरूच,४०हजाराचा मुद्देमाल जप्त

अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटख्यावर धाड सत्र सुरूच,४०हजाराचा मुद्देमाल जप्त

यवतमाळमध्ये तीन विद्यार्थिनींवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, सुन्न करणारी घटना

यवतमाळमध्ये तीन विद्यार्थिनींवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, सुन्न करणारी घटना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.