• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भक्तांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातुन एकमेव टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा खडा पहारा

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in Featured, अकोला, उत्सव
Reading Time: 1 min read
78 1
0
पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भक्तांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातुन एकमेव टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन  शोध व बचाव पथकाचा खडा पहारा
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-आषाढीवारी यात्रे निमित्य पाचवर्षापासुन पंढरपुर येथे भाविकांच्या रक्षणासाठी व सेवेसाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान या वर्षी सुद्धा चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. शोध व बचाव साहीत्त्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाचे 27 जिवरक्षक सज्ज आहेत आषाढीवारी कालावधीत चंद्रभागा नंदीपात्रात दगडीपुल ते विष्णुपद घाट व वाळवंट परीसरात उद्भणाऱ्या  कुठल्याही स्वरुपाच्या आपत्तीचा सामाना करण्यासाठी आंम्ही शोध व बचाव साहीत्यासह आणी रेस्क्यू रुग्णवाहीकासह सर्च & रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयार असल्याचे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले आहे.

चंद्रभागा नदीपात्रात रेस्क्यू बोट च्या सहाय्याने संपूर्ण नदीपात्रातील घाट आणी पुंडलीक महाराज मंदीर परीसरावर आम्ही नजर ठेऊन आहोत. 22 जुलै रोजी 11 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा नदी पात्रातुन दत्तघाटावरुन पुंडलिक महाराज मंदीराकडे पोहत येत असलेल्या सात भावीकांपैकी एकजण नदी पात्राच्या मध्यभागी येऊन थकला. तेवढयातच क्षणाचाही विलंब नकरता चौफाळयावर तैनात असलेल्या गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानांनी रेस्क्यू बोट त्या युवकाजवळ नेली आणी जिवरक्षकांनी त्याला बोटमधे घेतले.यामुळे या वारकरी भक्ताचे प्राण वाचले. यावेळी याभावीकाला रेस्क्यू करतांना माऊली माऊली पाव माऊली भक्ताला तार माऊली असा गजर उपस्थित वारकरी भक्तांनी करीत असतांना. यावेळी हा गजर आमच्या कानी पडताच आमच्यामध्ये एक वेगळी उर्जा आणी भावना निर्माण झाली. हे येथे उल्लेखनीय आहे.असे भावनिक उदगार पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी काढले. याच पद्धतीने दुसर्‍या वारकरी भक्ताला म्हसोबा घाटाजवळुन वाचविले आहे. सुनील विलास पाटील रा. बत्तीसशिराळा येथील असल्याचे समजले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

तीन दीवसापासुन एकुण आठ वारकरी भक्तांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच 23 जुलै रोजी एक वारकरी दुपारी अं.तीन वाजता दत्त घाटाजवळ चंद्रभागेत बुडत असतांना रेस्कयु बोटमध्ये तैनात असलेले पथक प्रमुख दीपक सदाफळे यांची नजर त्या वारऱ्याकडे गेली आणी लगेच आपल्या सहकाऱ्याला बोट त्या घेण्याचे सांगीतले व शेवटाचा क्षण डुबण्याचा तेवढयातच दीपक सदाफळे यांनी त्या वारकऱ्याच्या मागील बाजुने डोक्याचे केस पकडले आणी लगेच पथकाच्या जवानांनी बोट मध्ये घेतले अगदी शेवटचा श्वास घेण्याआधीच आंम्ही त्या वारकरी भक्ताला वाचविण्यात यशस्वी झालो. हा वारकरी झानदेव कृष्णा कांबळे रा.चिकोडी जि. बेळगाव येथील असल्याचे त्या वारकरीने सांगितले. तसेच आज 24 जुलै रोजी दुपारी तीन वाजता इस्कॉन घाटा जवळील चंद्रभागेत मध्यभागी येऊन एक ईसम बुडत असतांना पाहताच भाविकांनी जोराजोराने आरडा ओरड केली असता लगेच नदीपात्रात रेस्क्यू बोटवर तैनात असलेले दीपक सदाफळे यांनी एका मीनटातच आपली बोट त्या बुडत असणाऱ्या व्यक्ती जवळ नेऊन लगेच त्या ईसमाला बोटीत घेतले आणी त्या ईसमाला जिवनदान दीले.

या आषाढी वारी दरम्यान  गाडगेबाबा पथकाची व पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकाऱ्यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीती तर्फे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे दीपक सदाफळे यांच्या चार वर्षाची यशस्वी नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापनाची कामगिरी पाहुन विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती पंढरपूर यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे पथकाच्या जिवरक्षकांचा भव्यसत्कार करण्याचे आयोजन आज 24 तारखेला करण्याचे ठरले आहे. अशी माहिती वि.रु.मं.स.पंढरपुर चे अध्यक्ष मा.डाॅ.अतुलजी भोसले साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिनजी ढोले साहेब यांनी सांगितले आहे. अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

Previous Post

भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश,न प कडून शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

Next Post

विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात दुमदुमली कुटासा नगरी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात दुमदुमली कुटासा नगरी

विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाच्या गजरात दुमदुमली कुटासा नगरी

सावधान! येतोय नवा कायदा; जर हे करत असाल तर होऊ शकते ७ वर्षे शिक्षा

सावधान! येतोय नवा कायदा; जर हे करत असाल तर होऊ शकते ७ वर्षे शिक्षा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.