अकोट प्रतिनिधी (कुशल भगत)- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे येथे घेण्यात येणार्या राष्ट्रभाषा हिंदी परिक्षेमध्ये अकोट तालुक्यातील येनार्या ग्राम कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु.नम्रता विलासराव कवटकार वर्ग ८ वा.ही बालबोधीनी परिक्षे मध्ये नागपुर मधुन प्रथम आली आहे त्यामुळे कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये या विद्यार्थ्याचा सत्कार मा.जी.प.अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विवेक सुभाषराव चतार वर्ग ७ वा.व प्रतिक शामराव धाडवे वर्ग ७ वा हे विद्यार्थी राष्ट्रभाषा प्राथमीक परिक्षेमध्ये विशेष योग्यता मीळवुण उत्तीर्ण झाले त्यांचा सुध्धा सत्कार श्री शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री एस एण धाडवे व सर्व शिक्षक रूंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते