• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

विद्यार्थ्यांनी रोखली नागपूर-भूसावल पॅसेंजर

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
नागपूर-भूसावल पॅसेंजर
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर (जि. अकोला) : मध्य रेल्वेच्या अकोला व मूर्तीजापूर या दोन मोठ्या स्थानकांदरम्यान असलेले मूर्तीजापूर तालुक्यातील मंडूरा हे छोटे रेल्वेस्थानक बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेध करीत परिसरातील विद्यार्थ्यांनी मंगळवार, १० जुलै रोजी नागपूर-भूसावल पॅसेंजर गाडी रोखली. अर्ध्या तासानंतर रेल्वे अकोलाकडे रवाना झाली.

तालुक्यातील मंडूरा हे सर्वात छोटे रेल्वे स्टेशन असून, प्रवाशी संख्या व उत्पन्न कमी असल्याच्या कारणावरून हे रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. माना व कुरुम या दोन स्थानकांदरम्यान मंडूरा हे रेल्वेस्थानक आहे. या स्टेशन परिसरात चार पाच छोटी खेडी असून येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे येतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मूर्तीजापूर किंवा अकोला या दोन शहरांकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाडी हाच एकमेव पर्याय आहे. हे रेल्वे स्थानक ब्रिटिश कालीन असून, मध्यंतरीच्या काळात बंद करण्यात आले होते; परंतु तत्कालीन मंत्री गुलामनबी आझाद यांनी या रेल्वे स्थानकाचे रितसर उद्घ्द्घटन करुन अडगळीत पडलेले स्टेशन पुन्हा सुरू केले होते.

प्रवासी संख्या व उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने हे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवापासून या स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबली नाही. त्यामुळे विद्यार्थी व येणाऱ्या-जाणाºयांची अडचण होत आहे.

या स्थानकावर पॅसेंजर गाडीचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता नागपूर-भूसावल पॅसेंजर रोखून धरली. सुमारे अर्धातास हा प्रकार सुरुच होता. यावेळी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाकरीता रवाना करण्यात आली.

अधिक वाचा : शिवणी विमानतळ लवकरच राज्य शासनाच्या ताब्यात – डॉ. रणजित पाटील

Tags: AkolaMurtijapurNagpur-bhusawal passangerअकोला
Previous Post

शिवणी विमानतळ लवकरच राज्य शासनाच्या ताब्यात – डॉ. रणजित पाटील

Next Post

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये ‘संजू’बाबा !

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रस्थानम

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये 'संजू'बाबा !

तेल्हारा शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांसह दुकांधारकांवर सुद्धा होणार कारवाई

तेल्हारा शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांसह दुकांधारकांवर सुद्धा होणार कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.