• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला जिल्यातील ६० गावांना १५ जुलै पर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाला असला तरी, टंचाईग्रस्त या गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे.; मात्र गावांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू नसल्याच्या स्थितीत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

त्यानुषंगाने ६० गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जुलै रोजी दिला.

अधिक वाचा : महावितरण च्या संकेतस्थळावर वीज मीटर्सबाबतची माहिती उपलब्ध

Tags: Akola districtwater supply in Akolaखांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा
Previous Post

तुकोबाच्या पालखी चे आज देहूतून प्रस्थान.

Next Post

हिवरखेड ग्रामपंचयतीला पाणीप्रश्नावरून नागरिकांनी ठोकले कुलूप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
हिवरखेड ग्रामपंचयतीला पाणीप्रश्नावरून नागरिकांनी ठोकले कुलूप

हिवरखेड ग्रामपंचयतीला पाणीप्रश्नावरून नागरिकांनी ठोकले कुलूप

मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसली; रेल्वे वाहतुक विस्कळीत

मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसली; रेल्वे वाहतुक विस्कळीत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.