• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

लोकजागर मंचाच्यावतीने अकोट येथे भीमराव पांचाळे यांची गझल मैफिल

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
81 0
0
अकोट : भीमराव पांचाळे
12
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

लोकजागर मंचाच्यावतीने अकोट येथे भीमराव पांचाळे यांची गझल मैफिल

अकोट दि.(प्रतिनिधी) : लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकोट येथे गझलनवाज भीमराव पांचाळे यांची हिंदी-मराठी गझलांची सुरेल मैफिल आयोजित केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१जुलै १२०१८ रोजी सायंकाळी 6:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कास्तकार सभागृहात ही मैफिल होत असून यावेळी शिक्षक आमदार प्रा श्रीकांत देशपांडे , अनिल गावंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, ही मैफिल रसिकांना विनामूल्य असून विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत, या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकजागर मंचाचे तालुका अध्यक्ष गजानन बोरोकार यांनी केले आहे.

अधिक वाचा : पत्रकारांच्‍या पाटण मेळाव्‍याला प्रतिसाद

Tags: akotभीमराव पांचाळेभीमराव पांचाळे यांची गझल मैफिललोकजागर मंच
Previous Post

‘एम.आय.एम’.ला अडवण्याची हिंमत अर्धी चड्डी घालणाऱ्यांमध्ये नाही – सुभाष देसाई

Next Post

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शोएब मलिक

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार

रणजीत पाटील

जिल्हयातील जनतेला आपले दाखले मिळणार थेट त्यांच्या ईमेल वर -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.