• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

Our Media by Our Media
August 25, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
90 0
0
कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
13
SHARES
646
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत कृषी विभागामार्फत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत चित्ररथाचा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ आज झाला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के आदी उपस्थित होते. फवारणीदरम्यान विषबाधा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सहजसुलभ भाषेत शेतक-यांना माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती व कार्यवाहीबाबत बैठकीतही सूचना देण्यात आल्या. कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे. यामध्ये हातमोजे, डोळ्यांसाठी चष्मा, तोंडावर मास्क आणि संपूर्ण शरीर झाकणारे अप्रॉन यांचा समावेश आहे. ही साधने वापरल्यास कीटकनाशकांचा त्वचेशी थेट संपर्क टाळता येतो.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेतकऱ्यांनी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच फवारणी करावी. कडक उन्हात फवारणी केल्यास विषबाधेचा धोका वाढतो. तसेच, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. सूचनांचे पालन कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी त्यावरील लेबल आणि वापरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. सांगितलेल्या मात्रेतच कीटकनाशकाचा वापर करावा. लहान मुलांना दूर ठेवा फवारणी चालू असताना लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना शेतापासून दूर ठेवावे.

प्रथमोपचार

जर एखाद्या शेतकऱ्याला फवारणी करताना विषबाधेची लक्षणे (उदा. चक्कर येणे, मळमळ होणे, जाणवली, तर त्यांनी तात्काळ फवारणी थांबवून जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. फवारणीच्या औषधाचे लेबल डॉक्टरांना दाखवावे, स्वच्छतेची काळजी फवारणी पूर्ण झाल्यावर हात पाय आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवावा. वापरलेली सुरक्षा साधनेही स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिका-यांतर्फे करण्यात आले.

Previous Post

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची विनामुल्य सुवर्णसंधी

Next Post

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.